ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.
बदल दिसतोय धुळे जिल्हा घडतोय !
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरील धुळे जिल्हा राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत झालेल्या पायाभूत सोयीसुविधांमुळे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.
धुळे जिल्हयाची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल...!
धुळे जिल्हा यशोगाथा.
डाळिंब शेती - चांगले उत्पादन
अभ्यास, शिस्त, गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर या तरुणाने डाळिंब शेतीतून उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुनाच सादर केला आहे. हे आपणास या लेखाद्वारे नक्कीच जाणवेल.
विकासाची नवी दिशा मिळाली
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावाची ही गोष्ट. तीस खेड्यांची मुख्य बाजारपेठ आणि दळणवळणाचं हे केंद्र.
पांझरा नदी
पांझरा नदी : धुळे जिल्ह्यातील तापीची उपनदी. लांबी सु. १६० किमी. हिचा उगम जिल्ह्यातील नैऋत्य कोपऱ्यात, सह्याद्रीतील गाळ्ण्याच्या डोंगरात व उजवीकडील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरून डावीकडील धानोऱ्याचे डोंगर व उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते.
बारीपाडाचे चैत्राम पवार यांची झेप
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा. या पाडयाची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही.
English to Hindi Transliterate